विद्युत सहाय्यक व्हायचं आहे .....

Mahavitaran vidyut sahayak Bharti 2024

खरंच तुम्हाला महावितरण मध्ये विद्युत्त सहाय्यक व्हायचं आहे .तर मग तुम्ही हा आमचा कोर्स नक्की घेतलाच  पाहिजे. यात आम्ही तुम्हाला देत आहोत खालील काही टीप.

1] प्रश्नसंच २०००० प्रश्न उत्तर सहीत 

2]संपूर्ण इलेक्ट्रिक थेरी 

३]पूर्ण परीक्षेचा सिल्याबास 

4]मराठी व्याकरण संपूर्ण

5]सामान्य न्यान आणि तर्कशक्ती अभ्यास 

महत्त्वाचे म्हणजे नुकत्याच झालेल्या महापारेषण परीक्षेत या कोर्स मधील 75 टक्के प्रश्न विचारले गेले.

Scroll to Top